दादर संस्कार वर्ग

दादर संस्कारवर्ग ३ ते १४ वयोगटातील मुला - मुलींचासर्वांगीण विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील आहे.आजपर्यंत साधारणतः ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या उपक्रमात सहभाग घेतला.इच्छा असूनही पालक बरेचदा मुलांसाठी वेळ देऊ शकत नाहीत व त्यामुळे पालक व मुले यांच्यात हवा तसा सुसंवाद घडत नाही. परंतु ही कमतरता उपक्रमामुळे सहज शक्य झाली आहे.प्रत्यक्षात नव्या पिढीवर संस्कार घडणे व त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.