दादर संस्कार वर्ग
इच्छा असूनही पालकांना वेळ देता येत नाही त्याची उणीव भरून काढणारा स्तुत्य उपक्रम
श्री शरद उपाध्ये सरांच्या आशीर्वादाचे फळ
विविध श्लोक व मुलांचा सर्वांगीण विकास उपक्रमांमुळे सहज शक्य.
OUR ONLINE / OFFLINE PROGRAMS
Happiness Program
(3 to 7 Years)
चला, धम्माल मजा आणि मस्ती सोबतच लुटूया सामान्यज्ञान व अध्यात्मिक ज्ञानाचा अनमोल खजिना!
Happiness Program
(7 to 14 Years)
मुलांना संस्कृतीची ओळख करून त्यांच्या कलागुणांना वाव देणारे भरपूर उपक्रम….
Happiness Program
(3 to 14 Years)
उत्तम संस्कारांच्या पेरणीतून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाची जडणघडण….
Join Our One Hour Free Workshop on
Yoga, Meditation & Breath!
विविध उपक्रम
Yoga
खास मुलांसाठी असणारे सहजसोपे व सर्वांगसुंदर योग प्रकार शिकवून त्यांचे शरीर सुदृढ व लवचिक बनवण्यावर जास्त भर देण्यात येतो.
Drawing
चित्रकलेच्या माध्यमातून मुलांमधील सृजनशिलता आणि कलात्मकता जपली जाऊन त्यांच्या मनातील सुप्त भावना अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होतात.
Stories
अभिनयाद्वारे मुलांना विविध प्रकारच्या गोष्टी सांगताना मनोरंजनासोबत त्यांच्या कल्पनाशक्तीला देखील उत्तम चालना मिळते.
Activities
उन्हाळी शिबिरे, नाटिका सादरीकरण, शब्दांच्या भेंड्या, संभाषण कौशल्य कार्यशाळा, ग्रंथालयाला भेटी यासारखे विविध उपक्रम आणि बरंच काही…!!!
Picnic
शैक्षणिक सहल, ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन, अभयारण्य आणि प्राणी संग्रहालयाची सफर यासारख्या विविध मनोरंजनात्मक सहलींचे आयोजन…
Activities At A Glance By Dadar Sanskar Varga
Workshops
हस्ताक्षर, निबंधलेखन, विज्ञानप्रयोग, खगोलशास्त्राची ओळख यासारख्या विविध माहितीपर कार्यशाळांमधून मुलांमधील अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन…
Cultural Program
मुलांना विविध कला आणि हिंदू संस्कृतीची ओळख करून देऊन सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांच्या सहाय्याने भविष्यात सक्षम आणि संस्कारी पिढ्या घडवणे हा दादर संस्कार वर्गाचा मुख्य उद्देश आहे.